बोर्डर ..सीमा..खरोखरच माणसांनीच माणसांसाठी केलेल्या आहेत का? सोनू निगम ने म्हटलेल्या ह्या एका intense गाण्याचे बोल खरोखरच छान आहेत. ह्या सीमा मग खरे तर देशातल्या असतोत, राज्यांमधल्या असोत, माणसांमधल्या असोत..पक्षी, वारा ह्या सर्व निसर्गाच्या नियमांप्रमाणे जगणार्यांना थोडीच सीमांची पर्वा असते? आणि आपण माणसे सीमान्मध्येच गुरफटून राहतो, बनवतो त्यांना, त्यावरून तुझे माझे करतो, भांडतो ही ..निसर्गाने जसे आपल्याला नेमून देले आहे तसे कमी वागतो..
मी आतापर्यंत असंख्य सीमा बघितल्या आहेत..देशा देशातल्या, राज्य राज्यातल्या ..प्रत्येक बोर्डर ला एक तिचे वेगळे सौंदर्य..आणि गम्मत म्हणजे आपल्या डोक्यात ही बोर्डर कशी असेल ह्याबद्दल काहीच्या काही कल्पना असतात, पण प्रत्यक्षात बोर्डर म्हणजे एक same continuous जमीन दिसते. लोक पण असे काही एकदम वेगळे दिसतात नाहीत त्या बोर्डर वर तरी..बरेचसे बदल हळूहळू दिसतात, मग ती बोली भाषा असो, लिहिण्याची लिपी असो, नाणी असोत, इतर units of measure असोत, खाण्या पिण्याच्या सवई असोत..किंवा belief systems असोत वा पेहेराव असो. आणि गम्मत म्हणजे कित्येक वेळा बोर्डर वरती वेगळच गाव वसते जे दोन्ही कडचे असते किंवा दोन्हीकडचे नसते..
ह्या सगळ्याचे च मला खूप अप्रूप वाटते, विमानातून जाताना तर ह्या सर्वच सीमा कितीतरी धूसर होत जातात..आणि कुठलेच बदल असे दिसत नाहीत ..दिसते ते एक मोठी continuous जमीन किंवा पाणी किंवा मोठाच्या मोठा ढग maybe..हे सगळे बघता बघता आणि अनुभवता अनुभवता आपण वार्यासार्खेच काही काळ तरी होतो..कुठल्याच सीमा matter करत नाहीत..आपण बोर्डर स्वतः बरोबर घेऊन जातो..आणि ती मग एक changing constant बनून जाते जिला आपण हवे तसे आकारू शकतो..at least मनातल्या मनात तरी..अर्थात हे सर्व झाले काल्पनिक आणि आदर्श. प्रत्यक्षात अगदी आजच्या global citizen च्या जमान्यात सुद्धा आपण बर्याच बोर्डर्स जगतो, कदाचित जास्तच. अगदी living on the edge म्हणतात न तसेच. मी पूर्ण भारतीय नाही पण पूर्ण western ही नाही, मी मुंबईकर नाही पण पुणेकर पूर्ण नाही कारण मी एक global citizen आहे आणि पुणेकरी पाट्यांच्या चौकटीत मी बसत नाही. तो इंग्लंड चा अगदी country-sider नाही पण त्याला london ची मेट्रो लाईन चालू झाली की धसका बसतो..
मी भारत की आखरी चाय की दुकान नावाचे interesting दुकान बोर्डर वर बघितले आहे पण त्याच दुकानामागे अजून १ इंच जाऊन पण कोणीही अजून एक भारत कि खरी खुरी आखरी चाय की दुकान काढू शकतोच की. पण तरीही हा बोर्डर बद्दल चा मामला चालूच राहणार..माणसाला थोडेच पूर्णपणे कळणार आहे कि ह्या सर्व सीमारेषा का व्यर्थ आहेत?

I participated in a brain storming workshop anf for 'sterling commerce' company created a slogan 'Business without boundaries'. his reminded me of that discussion.
ReplyDeleteHi KP, that is interesting. Do share with me audio/video from the workshop if you can.
ReplyDeleteNo the workshop had a video but is copyright sterling commerce.
Delete:(
Swati, nice post. I cross border everyday twice for my work. I live in Netherlands and work in Belgium. Here in Europe, the borders between the countries have really become fade, only an old deserted customs office building and welcome sign on the highway!
ReplyDeleteNilesh
Nilesh, thanks for sharing your cross-bordering experience. Can relate to it fully. Stay tuned. Regards.
ReplyDelete