कंपने वार्यान्वारी, हृदयावरी..
खरोखरच, हे तावून सुलाखून जमलेले सूर सारे मनावर कब्जा करणारे असतात..मग ते हृदयनाथ मंगेशकर सारख्या आपल्या मातीतल्या कसलेल्या संगीतकार आणि गायकाचे असोत, वा मग तो आपलाच वाटणारा व्हान्जेलीस किंवा यांनी असोत, ते इतके प्रभावी असतात की आपल्याला हसवतात, रडवतात, मनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात आणि तिथून खरे तर कधीकधी परतच येऊन नये असे वाटते. असे वाटते काहीतरी नवीन सांगत राहावे त्यांनी आपल्याला, आपण काहीतरी नवीन बोलत राहावे त्यांच्याशी शांतपणे, काहीही न बोलता. आपले एक स्वतंत्र विश्व असते ना ते..एकदा आपण आपल्या कार च्या खिडक्या बंद केल्या, कि संवाद सुरु, बाहेरचा आवाज बंद! एकदा एक हेडफोन कानात घातला कि अजूनच जास्त बारकावे समजणार, मनाला भिडणार. आणि अगदीच आपल्याला असे एकाग्र करून घेता येणार नसेल सुरांच्या प्रदेशात जाण्यासाठी, तर मनातल्या मनात आजूबाजूच्या आवाजांचे ignore button on करायचे प्रयत्नपूर्वक. की मग ह्या गाण्यात विचारल्या प्रमाणे त्या स्वरांचा स्वामी कोण , असा प्रश्नही पडत नाही. आपण स्वामी आहोत असेही वाटत नाही आणि आपण स्वरांशी एकरूप होतो. कधी त्या सूरांमधील mood आपण बनतो, कधी आपला mood ते सूर घेतात आणि राहतो तो एक फ़क़्त ओमकाराचा सूर, ज्यातून कदाचित हे सर्वच निर्माण झाले आहे.
सुरांशी नाते म्हणजे असेच असते, जे खरे तर शब्दात सांगता येणार नाही, पण जे ह्या वाटेवर आहेत, सुरांच्या वाटेवर, त्यांना एक पर्वणी आहे, कारण खूप हळुवार वाटा आहेत आणि खाचखळगे कमी आहेत, मग ते सूर विरून जाणारेच का असेनात?

London chya hectic work day madhe marathi madhun article wachale mhanje rakha-rakhtya unhat madhun ek waryachi zuluk sukhawun jate tase watate. zale ke punha rakh-rakh suru.
ReplyDeletethode mothe articles lihi mhanje zuluk jast wel rahil.
Thanks KP for your comments. Sure, I do plan on writing more.
DeleteSangeet Manko pankh lagaye geetonse Rimzim ras barsaye....sur ki sadhana Parmeshwarki...
ReplyDeleteSarva sangeetpremi mhantil are amhala hi asech vatate ahe........Kya baat hai. bahot Khub........Dil mange more........
Thanks Suchiru :-)
Delete